Contact No

+917617510311
+917506613166

Email ID

contact@ppfspiritualconsultant.in Gdr@ppfspiritualconsultant.in

Location

Panvel
Navi Mumbai

Thanks to my Dad & Mom.

आमची कथा

श्री भाऊ गुराम ( रामचंद्र काशीराम गुराम ) - हे माझे प्रेमळ बाबा आणि एक साधारण माणूस. मालवण तालुक्यातून छोटे गाव असलेल्या गुराम वाडी मधून मुंबईत काम करायला आले. त्यान्ही मुंबई पोलीस विभागात काम केले पण नेहमी गावासाठी चांगल काम करायची इच्छा होती. मुंबई पोलीस विभागात त्यांचे मोठे नाव होते, नायगाव पोलिस मैदानात चांगले हॉकी प्लेअर आणि एक चांगले थिएटर अभिनेता होते.

खालील लोकांना मनापासून धन्यवाद

आमचे कुटुंब

कै. काशीराम विश्राम गुराम

आजोबा

कै. कावेरी काशीराम गुराम

आजी

कै. बाळकृष्ण काशीराम गुराम

काका

कै. रुक्मिणी बाळकृष्ण गुराम

काकी

कै. जगन्नाथ काशीराम गुराम

काका

कै. लक्ष्मी जगन्नाथ गुराम

काकी

कै. रामचंद्र काशीराम गुराम

वडील

कै. सुलोचना रामचंद्र गुराम

आई

कै. कृष्णाबाई गोविंद परब

काकी

कै. इंदूबाई नन्हू गावडे

काकी

श्री. शिवराम बाळकृष्ण गुराम

चुलतभाऊ

श्री. आनंदी शिवराम गुराम

वहिनी

श्री. राजेंद्र जगन्नाथ गुराम

चुलतभाऊ

श्री. राजेश्वरी राजेंद्र गुराम

वहिनी

श्री. सुधीर रामचंद्र गुराम

भाऊ

श्री. सुनंदा सुधीर गुराम

वहिनी

श्री. राजेश रामचंद्र गुराम

भाऊ

श्री. रेणुका राजेश गुराम

वहिनी

श्री. घनशाम रामचंद्र गुराम

भाऊ

वरील माहिती माझा मोठा चुलत भाऊ श्री. शिवराम बाळकृष्ण गुराम यांनी दिला आहे. नावे व त्यांचे पदनाम किंवा काही चुकल्यास आम्ही दिलगीर आहोत. कृपया कोणत्याही दुरुस्तीसाठी आम्हाला कळवा.

भाऊ गुरामाची मुले कुटुंबासह

आमच्याबद्दल

संपर्क

त्वरित चौकशी

mrMarathi